युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | UIIC Bharti 2024

UIIC Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान 10वी पास,12वी पास अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 05 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

UIIC Recruitement 2024 Notification :

नमस्कार मित्रांनो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये जोखीम व्यवस्थापन, वित्त आणि गुंतवणूक, ऑटोमोबाईल अभियंता, रासायनिक अभियंता, डेटा विश्लेषण विशेषज्ञ, कायदेशीर विभाग आणि सामान्य विशेषज्ञ या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक आहे.आणि सदरील भरतीमध्ये एकूण 200 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

United India Insurance Company Limited released a notification for recruitement for various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 200 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 05 November 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.UIIC Bharti 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

UIIC Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024

भरती विभाग – UIIC विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 200 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये जोखीम व्यवस्थापन, वित्त आणि गुंतवणूक, ऑटोमोबाईल अभियंता, रासायनिक अभियंता, डेटा विश्लेषण विशेषज्ञ, कायदेशीर विभाग आणि सामान्य विशेषज्ञ या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता उपलब्ध पदानुसार आवश्यक असणार आहे यामध्ये संबंधित क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.अधिकच्या माहितीसाठी जाहिरात pdf पहा.

UIIC Bharti 2024 वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,कागदपत्रे :

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये
  • मागास/राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये

वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 21 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. (OBC : 03 | SC/ST : 05 वर्ष सूट)

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज करण्यास सुरुवात तारीख – अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात होणार आहे.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 05 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
UIIC Bharti 2024 अधिकृत जाहिरात pdf व अर्ज करण्याची लिंक :

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 05 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
UIIC Bharti 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.