Tech Mahindra कंपनीत पदवीधरांना वर्क फ्रॉम होम जॉबची सुवर्णसंधी पगार 25 हजार महिना | Tech Mahindra WFH Jobs 2024

Tech Mahindra WFH Jobs 2024

Tech Mahindra WFH Jobs 2024 मित्रांनो देशातच नाही तर संपूर्ण जगभरात नावाजलेल्या आयटी क्षेत्रातील टेक महिंद्रा या कंपनीमध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरबसल्या काम करून चांगल्या पगाराच्या नोकरीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. सदरील नोकरीचे …

Read more