दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत मेगाभरती 1785 जागांसाठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | South Eastern Railway Bharti 2024

South Eastern Railway Bharti 2024

South Eastern Railway Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 10वी पास व संबंधित क्षेत्रातून आयटीआय झाले असल्यास तुमच्यासाठी भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज …

Read more