भारतीय रेल्वे मेगाभरती 14298 जागा 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी | RRB Technician Recruitement 2024

RRB Technician Recruitement 2024

RRB Technician Recruitement 2024 मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान 10वी पास झाले असल्यास तुमच्यासाठी भारतीय रेल्वे भरती बोर्ड विभाग या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी …

Read more