रयत शिक्षण संस्था मध्ये पदवीधरांना 30 हजार रु.पगार नोकरीच्या सुवर्णसंधी | Rayat Shikshan Sanstha Satara Recruitement 2025
Rayat Shikshan Sanstha Satara Recruitement 2025 रयत शिक्षण संस्था,सातारा अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असून एकूण 188 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध शहरांमध्ये नोकरीच्या संधी दिल्या जाणार …