पुणे जिल्हा सहकारी बँक अंतर्गत पदवीधरांना विविध पदांसाठी नोकरीच्या संधी | Pune Zilha Nagari Bank Bharti 2024
Pune Zilha Nagari Bank Bharti 2024 नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन या विभागामध्ये खाजगी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज …