पुणे महानगरपालिका 10वी पास साठी सरकारी नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | Pune Mahapalika Recruitement 2024

Pune Mahapalika Recruitement 2024

Pune Mahapalika Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 10वी पास, 12वी पास अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या पुणे महानगर पालिकेत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्य भरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी …

Read more