पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत पदवीधरांना नोकरीच्या संधी थेट मुलाखत प्रक्रिया | PCMC Bharti 2024-25
PCMC Bharti 2024-25 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या पदव्युत्तर संस्था,यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार …