पुणे आयुध निर्माणी कारखाना अंतर्गत 12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 20 हजार | Ordnance Factory Pune Vacancy 2025
Ordnance Factory Pune Vacancy 2025 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी आयुध निर्माणी कारखाना या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो या …