NDA अंतर्गत 12वी पास उमेदवारांना विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | NDA Bharti 2024
NDA Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी …