10वी पास ITI उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी 0240 जागा | Naval Ship Repair Yard Bharti 2024
Naval Ship Repair Yard Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान 10वी पास,आयटीआय पास,डिप्लोमा अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या नेव्हल शिप रिपेयर यार्ड या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर …