सरकारी कंपनी नालको अंतर्गत 10वी ते पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 45 हजार | NALCO India Bharti 2025

NALCO India Bharti 2025

NALCO India Bharti 2025 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 10वी पास,आयटीआय पास,12वी पास संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील …

Read more