महाराष्ट्र नगर परिषद विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 35 हजार | Nagarparishad Digdoh Bharti 2025

Nagarparishad Digdoh Bharti 2025

Nagarparishad Digdoh Bharti 2025 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद कार्यालय डिगडोह (देवी),नागपूर या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा …

Read more