महाराष्ट्र नागरी सहकारी बँक अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | MNS Bank Latur Bharti 2024
MNS Bank Latur Bharti 2024 नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी नावाजलेल्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँक,लातूर या विभागामध्ये खाजगी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी …