लाडक्या बहिणींना गोड बातमी यादिवशी मिळणार 3000 रु.तारीख फिक्स | Ladki Bahin Yojana List
Ladki Bahin Yojana List मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात सर्वत्र सुरू असून या योजनेसाठी सर्वच महिलांच्या वतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी आजवर जवळपास ८० ते ८५ लाख महिलांनी आपली नोंदणी केली आहे आणि त्यामुळेच आता या योजनेचा जुलै व ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता महिलांच्या बँक खात्यावर सोडण्यात येणार आहे. …