महाराष्ट्र राज्यात बंपर अंगणवाडी भरती 18000 जागा 12वी पास साठी सरकारी नोकरी | Maharashtra Anganwadi Bharti 2025
Maharashtra Anganwadi Bharti 2025 महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी महिला व बालविकास विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या असून या मेगा भरती प्रक्रिया अंतर्गत तब्बल 18882 जागांसाठी महिलांची निवड केली जाणार आहे. सदरील भरती ही संपूर्णपणे राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत घेतली जाणार असून यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी …