10वी पास साठी महानिर्मिती विभाग अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Mahanirmiti Bharti 2024
Mahanirmiti Bharti 2024 मित्रांनो महानिर्मिती अंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असल्यास आजच तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट …