महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 92 हजार | Mahakosh Vibhag Bharti 2024-25

Mahakosh Vibhag Bharti 2024-25

Mahakosh Vibhag Bharti 2024-25 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार विभाग,पुणे या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा …

Read more