लाडकी बहिण मार्च हफ्ता 1500 रुपये या महिलांना जमा होणार कधी येणार पैसे ? Ladaki Bahin March Hafta Date

Ladaki Bahin March Hafta Date

Ladaki Bahin March Hafta Date मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली आणि महिलांच्या पसंतीस उतरलेली योजना म्हणून मागील वर्षभरापासून प्रसिद्ध आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी गेम चेंजर म्हणून ठरलेल्या या योजनेसाठी आता महिलांना मागील दोन दिवसात जागतिक महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती …

Read more