महाराष्ट्र जलसंपदा विभाग मध्ये 01 लाख रु पगाराची सरकारी नोकरी पदवीधरांना संधी | Jalsampada Vibhag Vacancy 2025

Jalsampada Vibhag Vacancy 2025

Jalsampada Vibhag Vacancy 2025 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र जलसंपदा विभाग,मुंबई या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो …

Read more