Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलात 12वी पास साठी 320 जागांची भरती
Indian Coast Guard Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण 10वी पास,12वी पास ते कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशाच्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या भारतीय तटरक्षक दलात विविध विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार …