सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | Central Bank of India Bharti 2024
Central Bank of India Bharti 2024 देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सरकारी बँकेमध्ये अग्रेसर असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवार पात्र असणार आहेत. सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होतो तुम्ही देखील या …