CBI Bharti 2024 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 10वी पास साठी 484 जागा सरकारी नोकरीच्या संधी
CBI Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान 10वी पास,12वी पास अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या आणि सरकारी बँक असलेल्या सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो …