CDAC प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी ऑनलाईन अर्ज | CDAC Recruitement 2024

CDAC Recruitement 2024

CDAC Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण अभियंता पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध अभियंता क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. …

Read more