BOB Bharti 2024 Maharashtra : बँक ऑफ बडोदा 627 जागांची भरती अर्जाचा शेवटचा दिवस

BOB Bharti 2024 Maharashtra

BOB Bharti 2024 Maharashtra सरकारी बँक म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या आणि अल्पावधीत देशाच्या काना कोपऱ्यात पोहोचलेल्या बँक ऑफ बडोदा अंतर्गत सुरु असलेल्या नोकरभरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे.सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी ०२ जुलै २०२४ अंतिम मुदत असणार आहे.आणि त्यामुळेच या महत्वाच्या आणि सरकारी बँकेतील नोकरीसाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल …

Read more