SSC CGL Recruitement 2024 कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जम्बो नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीमध्ये तब्बल 17727 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
SSC CGL अंतर्गत होणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये ग्रुप B आणि ग्रुप C अंतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी लिंक, अधिकृत वेबसाईट, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
SSC CGL Recruitement 2024 Notification :
मित्रांनो कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, सीनियर सेक्रेटरी असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, ऑडिटर, अकाउंटंट/ ज्युनिअर अकाउंटंट, जूनियर स्टेटस टिकेल ऑफिसर आणि स्टेटस इन्वेस्टीगेटर ग्रेड -|| या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 24 जून 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.
Staff Selection Comission released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 17127 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 27 July 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात कर्मचारी निवड आयोग कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स पाहण्यासाठी – इथे क्लिक करा
SSC CGL Recruitement 2024 Educational Qualifications :
भरतीचे नाव – कर्मचारी निवड आयोग भरती 2024
भरती विभाग – SSC CGL विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, सीनियर सेक्रेटरी असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, ऑडिटर, अकाउंटंट/ ज्युनिअर अकाउंटंट, जूनियर स्टेटस टिकेल ऑफिसर आणि स्टेटस इन्वेस्टीगेटर ग्रेड -|| या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- सदरील भरतीसाठी उपलब्ध पदांचा अर्थ करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणे आवश्यक आहे.
- जे सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी/ सहाय्यक लेखाधिकारी पदासाठी अर्ज करत आहेत अशा उमेदवारांकडे CA/MBA/CS/Cost & Management Accountant/Masters in Commerce/Masters in Business Studies यातून पदवी असणे आवश्यक आहे.
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त संस्थेतून अथवा बोर्डातून बारावी पास असावा.
वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)
SSC CGL Recruitement 2024 Important Dates & Age Limit :
अर्ज करण्यास सुरुवात | 24 जून २०२४ |
अर्ज करण्याची मुदत | 24 जुलै २०२४ |
अर्ज शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत | २५ जुलै २०२४ |
परीक्षा संभाव्य तारीख | सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ |
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग १८ ते ३२ वर्ष
- राखीव/मागास/महिला/अपंग प्रवर्ग 03 वर्ष सूट
- एससी/एसटी प्रवर्ग ०५ वर्ष सूट
वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुला प्रवर्ग १०० रुपये
- एससी/एसटी प्रवर्ग शुल्क नाही
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
SSC CGL Recruitement 2024 Online Application Link :
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 24 जून 2024 पासून ते दिनांक २७ जुलै 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे