SBI Bharti 2024 Notification सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या आणि सर्वात मोठ्या सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.एकूण १०४० जागांसाठी हि भरती राबविली जात आहे.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ०८ ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
SBI Recruitement 2024 :
नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये सेंट्रल रिसर्च टीम ( प्रॉडक्ट लीड), सेंट्रल रिसर्च टीम ( सपोर्ट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर ( टेक्नॉलॉजी), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर ( बिझनेस), रिलेशनशिप मॅनेजर, व्हीपी हेल्थ, रिलेशनशिप मॅनेजर (टीमलीड), रिजनल हेड, इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर या पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 1040 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.SBI Bharti 2024 Notification
SBI Bharti 2024 Notification Pdf :
State Bank Of India released a notification for recruitement of post named Central Research Team (Product Lead),Central Research Team (support),Project Development Manager (Technology),Project Development Manager (Business),Relationship Manager,VP Wealth+Relationship Manager (Team Lead),Regional Head,Investment Specialist,Investment Officer.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 1040 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 08 August2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
भरतीचे नाव – स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024
भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 1040 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)
SBI Bharti 2024 उपलब्ध पदे आणि शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव – सेंट्रल रिसर्च टीम ( प्रॉडक्ट लीड), सेंट्रल रिसर्च टीम ( सपोर्ट), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर ( टेक्नॉलॉजी), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर ( बिझनेस), रिलेशनशिप मॅनेजर, व्हीपी हेल्थ, रिलेशनशिप मॅनेजर (टीमलीड), रिजनल हेड, इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास उपलब्ध पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची आवश्यकता असणारा आहे. किमान पदवीधर उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पाहून आपले अर्ज करायचे आहेत.
वयोमर्यादा – 01 एप्रिल २०२४ रोजी
- खुला प्रवर्ग 23 ते 42 वर्ष
- ओबीसी प्रवर्ग ०३ वर्ष सूट
- एससी/एसटी प्रवर्ग ०५ वर्ष सूट
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुला/ओबीसी प्रवर्ग : ७५० रुपये
- एससी/एसटी/अपंग : शुल्क नाही
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
SBI Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – या भरतीसाठी दिनांक ०८ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक ०८ ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.SBI Bharti 2024 Notification
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.