PCMC Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण किमान 10वी पास झालेले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत आरोग्य या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ११ जुलै 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती सविस्तर माहिती :
नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये ब्रिडिंग चेकर्स या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील काही दिवसा पासून सुरू करण्यात आली आहे.
संस्था नाव | पिंपरी चिंचवड महानगरपालिका |
पदाचे नाव | ब्रिडिंग चेकर्स |
पदसंख्या | 49 |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 49 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.PCMC Bharti 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४ शैक्षणिक पात्रता :
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
भरतीचे नाव – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका फायरमन भरती 2024
भरती विभाग – आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये ब्रिडिंग चेकर्स या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 49 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावीची परीक्षा पास झालेला असावा.
पदसंख्या तपशील –
- आकुर्डी रुग्णालय ०८ जागा
- भोसरी रुगणालय ०९ जागा
- यमुना नगर रुग्णालय ०७ जागा
- सांगवी रुग्णालय ०५ जागा
- वायसीएम रुग्णालय ०५ जागा
- जिजामाता रुग्णालय ०७ जागा
- थेरगाव रुग्णालय ०८ जागा
- तालेरा रुग्णालय ०७ जागा
Pimpri Chinchwad Muncipal Corporation released a notification for recruitement of post named Breeding Checkers.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 49 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 11 July 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.PCMC Bharti 2024
पिंपरी-चिंचवड महानगगर पालिका भरती २०२४ महत्वाच्या तारखा व वयोमर्यादा :
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
भरतीचा अर्ज करण्यास सुरुवात तारीख – भरतीचा अर्ज करण्यास दिनांक 03 जुलै २०२४ पासून सुरुवात होणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ११ जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
वेतनश्रेणी – नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे.
वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी १८ ते 43 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही
या भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता – वैद्यकीय विभाग,दुसरा मजला,आवक जावक कक्ष,पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन,पिंपरी – ४११०१८
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
उमेदवारांनी जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या अर्जाची प्रिंट काढायची आहे.
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक ११ जुलै 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.
राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
महत्वाचे – हि भरती कंत्राटी स्वरूपात असणार आहे.जेव्हा राष्ट्रीय कीटक ज्यांनी रोग नियंत्रक कामकाजासाठी हि भरती केली जाणार आहे.PCMC Bharti 2024
महत्वाच्या भरती –
IBPS Clerk Bharti 2024 : क्लर्क पदासाठी 6128 जागांची बँकेत भरती अर्ज सुरू
MSRTC Satara Recruitement 2024 : 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी शेवटची मुदत
महावितरण वायरमन पदासाठी 203 जागा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस | Mahavitran Nagpur Bharti Last Date
PCMC Breeding Checker Bharti 2024 :
Recruitement Name : Pimpri Chinchwad Muncipal Corporation Recruitement 2024
Post Name : Breeding Checker
Stream for Application : Offline
Start Date for Application : 03 July 2024
Last Date for Application : 11 July 2024
Job Place : Pimpri Chinchwad Muncipal Corporation Area (PCMC Jobs 2024)
Educational Qualification : To apply for this post candidate must be SSC passed from recognised board.for more details about educational qualifications see notification.
Application Fees : NO
Selection Process : Selection will be done through offline interview process.
Number of Posts : Total 49 Posts.
Age Criteria : 18 to 43 years
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- Experience certificate (if any)
FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑफलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ११ जुलै 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – नाही. हि एक हंगामी स्वरूप नोकरभरती असणार आहे.PCMC Bharti 2024