PCMC Arogya Vibhag Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत आरोग्य विभागात 200 जागा नोकरीच्या संधी

PCMC Arogya Vibhag Bharti 2024 चांगल्या नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण बारावी पास ते कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत आरोग्य या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्भयरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध पदांसाठी पदानुसार बारावी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 12 जून २०२४ ते २१ जून २०२४ पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी,स्टाफनर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 12 जून 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
संस्थेचे नावपिंपरी चिंचवड महानगरपालिका
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
पदसंख्या२०१
काम करण्याची पद्धतऑफलाईन काम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 201 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Pimpri Chinchwad Muncipal Corporation released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 201 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 21 June 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

भरतीचे नाव – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2024

भरती विभाग – आरोग्य विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी (कंत्राटी) नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी,स्टाफनर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या

  • वैद्यकीय अधिकारी : 67 जागा
  • स्टाफनर्स : 67 जागा
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक : 67 जागा

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • वैद्यकीय अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा बीएएमएस पदवीधर असावा. उमेदवाराकडे इंडियन मेडिकल कौन्सिल कडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी असणे आवश्यक आहे. एमबीबीएस उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • स्टाफ नर्स या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 12वी पास असावा. उमेदवाराकडे जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्टाफ नर्स कामाचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल.
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण असावा उमेदवाराकडे एम पी डब्ल्यू कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल.PCMC Arogya Vibhag Bharti 2024

वेतनश्रेणी

  • वैद्यकीय अधिकारी : MBBS 60,000/- महिना BAMS 25,000/- महिना
  • स्टाफनर्स : 20,०००/- महिना
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक : १८,०००/- महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २१ जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन,वैद्यकीय विभाग,दुसरा मजला,आवक-जावक कक्ष,पिंपरी – ४११ ०१८

अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 12 जून 2024 पासून ते दिनांक २१ जून 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत..

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी समक्ष उपस्थित रहायचे आहे.

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.PCMC Arogya Vibhag Bharti 2024

PCMC Arogya Vibhag Bharti 2024
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Recruitement Name : Pimpri Chinchwad Muncipal Corporation Recruitement 2024

Post Name : Medical Officer,Health Worker,Staff Nurse

Salary : Rs.18,000-Rs.60,000 per month

Stream for Application : Offline

Last Date for Application : 21 June 2024

Job Place : Pimpri Chinchwad Muncipal Corporation Area (PCMC Jobs 2024)

Educational Qualification :

  • Medical Officer : MBBS or BAMS
  • Health Worker : 12th Science
  • Staff Nurse : GNM,BSC Nursing

Exam Fees : NO

Selection Process : Selection will be done through exam or interview.

Number of Posts : Total 201 Posts.

Required Documents :

  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents
  • Non Creamy-Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Cast Validity certificate
  • Experience Certificate (if any)

Important Instructions for application –

To apply for this post candidates needs to submit their application offline on given address.

The last date for submitting your application is 21 June 2024.

Candidates needs to submit their application before the last date.

The selection will be done through the exam or interview.

Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.

FAQ (Frequently Asked Questions)

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – हो हि सरकारी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.

Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?

Ans – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Que : या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑफलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २१ जून 2024 असणार आहे.

Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?

Ans – नाही हि एक कंत्राटीस्वरूपी नोकरभरती असणार आहे.PCMC Arogya Vibhag Bharti 2024