Pashusanvarshan Vibhag Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण बारावी पास ते कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी राज्यातील अत्यंत महत्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या पशुसंवर्धन या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन (इमेल) व ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 20 जून 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Pashusanvardhan Vibhag Pune Bharti 2024
नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औंध,पुणे अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये व्हेटर्नरी पदवीधर आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे.
संस्था नाव | पशुसंवर्धन विभाग |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज |
पदाचे नाव | व्हेटर्नरी पदवीधर आणि डेटा एंट्री ऑपरेटर |
काम करण्याची पद्धत | ऑफलाईन वर्क |
पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औंध,पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
Pashusanvardhan Vibhag Recruitement 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औंध,पुणे कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि पशुसंवर्धन अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Animal Husbandary Department,Pune released a notification for recruitement of post named Veternary Graduate and Data Entry Operator.To apply for this post candidates needs to submit their application Online & offline.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 20 June 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
भरतीचे नाव – पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औंध,पुणे भरती 2024
भरती विभाग – पशुसंवर्धन विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये व्हेटर्नरी पदवीधर आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण ०४ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पशुसंवर्धन विभाग औंध,पुणे कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- व्हेटर्नरी पदवीधर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शाखेतील पदवी झालेली असावी.MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावा.
- डेटा एंट्री ऑपरेटर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा.इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा.डेटा एंट्री पदावर काम करण्याचा किमान 03 वर्षांचा अनुभव असावा.
वेतनश्रेणी –
- व्हेटर्नरी पदवीधर Rs.56,000/- महिना
- डेटा एंट्री ऑपरेटर Rs.20,000/- महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाईन (इमेल) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही
अर्ज करण्यासाठी इमेल – nim.sia.maha@gmail.com
ऑफलाईन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – आयुक्त पशुसंवर्धन,महाराष्ट्र राज्य,स्पायसर कॉलेज समोर.औंध,पुणे 411067 Pashusanvarshan Vibhag Bharti 2024
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
इतर महत्वाच्या चालू नोकरी जाहिराती –
Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलात 12वी पास साठी 320 जागांची भरती
PCMC Arogya Vibhag Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत आरोग्य विभागात 200 जागा नोकरीच्या संधी
Pashusanvardhan Vibhag Pune Job Vacancy 2024
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (इमेल) व ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 20 जून 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत पत्त्यावर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
पासपोर्ट साईज फोटो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.Pashusanvarshan Vibhag Bharti 2024
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ENGLISH CONTENT
Recruitement Name : Animal Husbandry Department Pune Recruitement 2024
Post Name : Veternary Graduate and Data Entry Operator
Salary :
- Veternary Graduate Rs.56,000/-
- Data Entry Operator Rs.20,000/-
Stream for Application : Online & Offline
Last Date for Application : 20 June 2024
Job Place : Aundh,Pune
Educational Qualification :
- Veternary Graduate – Candidates must be graduated in veternary department.and must have completed MSCIT Course
- Data Entry Operator – Candidate must passed HSC from recognised board.MSCIT course completed.
- for more details see notification
Exam Fees : No fees
Selection Process : Selection will be done through exam or interview.
Number of Posts : Total 04 Posts.
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- MS-CIT Certificate
Animal Husbandary Department Pune Jobs Recruitement 2024
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application offline.
The last date for submitting your application is 20 June 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
The selection will be done through the exam or interview.
Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑफलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 20 जून 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.Pashusanvarshan Vibhag Bharti 2024