भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HQ Coast Guard Region Bharti 2024
HQ Coast Guard Region Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी मुख्यालय,तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतलेले …