Oil India Limited Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी केंद्र सरकारी ऑईल इंडिया लिमिटेड या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Oil India Limited Recruitement 2024 :
नमस्कार मित्रांनो ऑईल इंडिया लिमिटेड विभाग अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट्चुअल जिओलॉजिस्ट या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
Oil India Limited released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 21 November 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Oil India Limited Bharti 2024
Oil India Limited Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – ऑईल इंडिया लिमिटेड विभाग भरती 2024
भरती विभाग – ऑईल विभागात नोकरी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 04 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट्चुअल जिओलॉजिस्ट या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये केंद्र सरकारी (कंत्राटी) नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवीधर उत्तीर्ण झालेला असावा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.
Oil India Limited Bharti 2024 अर्ज शुल्क,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,कागदपत्रे :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा – पदानुसार 24 ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही
वेतनश्रेणी – Rs.60,000-Rs.70,000/-
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे निवड
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ऑईल इंडिया लिमिटेड, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एनर्जी स्टडीज,5वा मजला,NRL सेंटर,122A ख्रिश्चन बस्ती, जी एस रोड, गुवाहाटी, आसाम पिन कोड – 781005
Oil India Limited Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व अधिकृत जाहिरात pdf :
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.