NSC Jobs Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण डिप्लोमा पास आणि विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळ या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
NSC Bharti 2024 Notification :
National Seeds Corporation Limited released a notification for recruitement of posts named ITI Trainee and Non ITI Trainee.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 188 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 30 November 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.NSC Jobs Recruitement 2024
नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी (HR),मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control),मॅनेजमेंट ट्रेनी (Elec.Engg), सीनियर ट्रेनी ,ट्रेनी (Agriculture),ट्रेनी (Quality Control),ट्रेनी (Marketing),ट्रेनी (HR),ट्रेनी (Accounts),ट्रेनी (Agriculture Stores),ट्रेनी (Engineering Stores),ट्रेनी (Technician) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये एकूण 188 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
NSC Job Vacancy 2024 :
भरतीचे नाव – राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती 2024
भरती विभाग – NSC विभागात नोकरी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 0188 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी (HR),मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control),मॅनेजमेंट ट्रेनी (Elec.Engg), सीनियर ट्रेनी ,ट्रेनी (Agriculture),ट्रेनी (Quality Control),ट्रेनी (Marketing),ट्रेनी (HR),ट्रेनी (Accounts),ट्रेनी (Agriculture Stores),ट्रेनी (Engineering Stores),ट्रेनी (Technician) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा उत्तीर्ण झालेला असावा,अभियंता पदवीधर तसेच विविध क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा – 27 ते 50 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (OBC : 05 वर्ष सूट,SC/ST : 03 वर्ष सूट)
अर्ज करण्यासाठी शुल्क – खुला/ओबीसी प्रवर्ग 500 रुपये | एससी/एसटी शुल्क नाही
NSC Vacancy 2024 Apply Online Link :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |