Mumbai University Recruitement 2024 देशातील नावाजलेल्या आणि महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत 152 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि यासाठीच भरती बाबतची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
मित्रांनो या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार यामध्ये विद्याशाखाचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ उपग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल यांसारख्या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ०७ ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी आणि सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mumbai University Bharti 2024 :
मुंबई विद्यापीठ यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 15२ जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
Mumbai University released a notification for recruitement for various posts.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 152 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 07 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Mumbai University Recruitement 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई विद्यापीठ कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स पाहण्यासाठी – क्लिक करा
Mumbai University Recruitement 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – मुंबई विद्यापीठ भरती 2024
भरती विभाग – शैक्षणिक विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये विद्याशाखाचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ उपग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात सविस्तर पहायची आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 152 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स पाहण्यासाठी – क्लिक करा
Mumbai University Recruitement 2024 महत्वाच्या तारखा व अर्ज शुल्क :
अर्ज करण्यास सुरुवात तारीख | ०८ जुलै २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम मुदत तारीख | ०७ ऑगस्ट २०२४ |
परीक्षा/मुलाखत तारीख | लवकरच कळवली जाईल |
वेतनश्रेणी – पदानुसार वेतनश्रेणी असणार आहे कृपया जाहीरात पहा.
अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
वयोमर्यादा – जाहिराती मध्ये माहिती देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Mumbai University Recruitement 2024 अर्ज करण्याची लिंक व प्रक्रिया :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक ०७ ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.