Mumbai Post Bharti 2024 मित्रांनो मुंबई टपाल विभाग अंतर्गत नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तुमचा अर्ज पाठवायचा आहे.
या भरती अंतर्गत कुशल कारागीर या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यामुळेच तुम्ही तुमचा अर्ज लवकरात लवकर पाठवायचा आहे. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज पाठवण्याचा पत्ता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली देण्यात आली आहे.
Mumbai Post Recruitement 2024 :
नमस्कार मित्रांनो मुंबई टपाल विभाग अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये कुशल कारागीर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 09 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
Mumbai Postal Department released a notification for recruitement of post named Skilled Artisan.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 09 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 15 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Mumbai Post Bharti 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई टपाल विभाग कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Mumbai Post Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
संस्थेचे नाव – मुंबई टपाल विभाग भरती 2024
भरती विभाग – भारतीय डाक विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कुशल कारागीर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान ०८वी पास असावा.उमेदवाराकडे मोटार मेकेनिक वाहन पदासाठी अर्ज करण्यासाठी जड व हलके वाहन चालन परवाना असावा आणि सोबत 01 वर्षाचा अनुभव असावा.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 09 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
Mumbai Post Bharti 2024 अर्ज शुल्क,वेतनश्रेणी व आवश्यक कागदपत्रे :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २२ ते 40 वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03-05 वर्ष सूट
अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 100 रुपये शुल्क असणार आहे.
वेतनश्रेणी – नियमानुसार
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक,मेल मोटर सर्व्हिस,134 ए सुदाम काळू अहिरे मार्ग,वरळी मुंबई – 400018
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Mumbai Post Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व अधिकृत जाहिरात pdf :
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक १५ ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.
अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.
राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.