MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत पदवीधरांना नोकरी अर्जाची शेवटची संधी

MSC Bank Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 30 जून 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड,मुंबई अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये सहकारी इंटर्न या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील काही दिवसां पासून सुरू करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
संस्था नावमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक
पदाचे नावसहकारी इंटर्न
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
काम करण्याची पद्धतऑफलाईन वर्क

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड,मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 32 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.MSC Bank Bharti 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एमएससी बँकेत मुंबई मध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सहकारी बँक अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

MSC Bank released a notification for recruitement of post named Secretary Intern.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 32 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 30 June 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

बँकेचे नाव – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024

भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी बँक नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये सहकारी इंटर्न या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – एकूण 32 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA पदवीधर असावा.

वेतनश्रेणी – नियमानुसार

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा – २१ ते 30 वर्ष

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता – द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,मुंबई

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक १३ जून 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.MSC Bank Bharti 2024

MSC Bank Bharti 2024
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
या भरतीचा अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Recruitement Name : Maharashtra State Co-Operative Bank Recruitement 2024

Post Name : Secretary Intern

Salary : As per rules

Stream for Application : Offline

Last Date for Application : 30 June 2024

Job Place : Mumbai,Maharashtra

Educational Qualification : MBA

Exam Fees : No Fees

Selection Process : Selection process will be done through interview

Number of Posts : 32 posts

Age Criteria : 21 to 30 years

Required Documents :

  • Passport Size Photo
  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents
  • Non Creamy-Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Cast Validity certificate
  • MS-CIT Certificate

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – हो हि सरकारी नोकर भरती केंद्र सरकारच्या विभागात येते.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार नाही उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?

Ans – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Que : या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑफलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 30 जून 2024 असणार आहे.

Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?

Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.MSC Bank Bharti 2024