MMRCL Mumbai Bharti 2024 : मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MMRCL Mumbai Bharti 2024 मित्रानो तुम्ही नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी नावाजलेल्या मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

MMRCL Mumbai Recruitement 2024 :

नमस्कार मित्रांनो मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये मुख्य दक्षता अधिकारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Mumbai Metro Rail Corporation Limited released a notification for recruitement of post named Chief Efficiency Officer.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 16 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.MMRCL Mumbai Bharti 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि MMRCL अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

MMRCL Mumbai Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024

भरती विभाग – मेट्रो विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये मुख्य दक्षता अधिकारी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.असंघटीत गट अ सेवेतील अधिकारी अथवा रेल्वे गट अभियांत्रिकी शाखेतील तांत्रिक शाखेत काम करण्याचा अनुभव असल्यास अशा अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

MMRCL Mumbai Bharti 2024 वयोमर्यादा,अर्ज शुल्क,कागदपत्रे :

वयोमर्यादा – २२ ते ५६ वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief General Manager (HR),Mumbai Metro Rail Corporation Ltd.MMRCL Transit Office,E Block,Bandra-Kurla Complex,Bandra (East) Mumbai – 400 051

MMRCL Mumbai Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व अधिकृत जाहिरात pdf :

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 16 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MMRCL Mumbai Bharti 2024
📃या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.