Mahavitran Mumbai Recruitement 2024 : महावितरण मुंबई अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 01 लाख 40 हजार

Mahavitran Mumbai Recruitement 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो तुम्ही देखील महावितरण मुंबई अंतर्गत नोकरी करण्यास इच्छुक असल्यास तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज पाठवायचा आहे. यामध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याचे जाहिरातीमध्ये नमूद केले आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 25 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही त्यामुळेच तुम्ही तुमचे अर्ज 25 सप्टेंबर 2024 च्या आधी पोस्टाने अथवा स्वतः जाऊन जमा करायचे आहेत आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Mahavitran Mumbai Bharti 2024 :

Mahapareshan released a notification for recruitement of post named Chief Engineer.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 08 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 25 September 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये चीफ इंजिनिअर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 08 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.Mahavitran Mumbai Recruitement 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि महावितरण अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Mahavitran Mumbai Recruitement 2024 शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्रे :

संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड,मुंबई भरती 2024

भरती विभाग – महावितरण विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये चीफ इंजिनिअर या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनिअर असावा.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Mahavitran Mumbai Recruitement 2024 वयोमर्यादा,वेतनश्रेणी,अर्ज शुल्क :

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.708/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.354/-

वयोमर्यादा – 50 वर्ष वयोमर्यादा पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वेतनश्रेणी – Rs.1,40,665/- ते Rs.2,72,215 रुपये महिना

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक,रिक्रुटमेंट सेल,महावितरण,चौथा मजला,प्रकाशगड,वांद्रे (पूर्व),मुंबई – 51

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 25 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

Mahavitran Mumbai Recruitement 2024 जाहिरात pdf व अर्ज करण्याची प्रक्रिया :

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 25 सप्टेंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.

कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Mahavitran Mumbai Recruitement 2024