Mahavitran Bharti 2024 Last Date सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण देखील कमी झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.10वी पास,12वी पास,आयटीआय पास आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
महावितरण अंतर्गत होत असलेल्या या सर्वात मोठ्या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे आणि आता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मिळणार नाही असे संबंधित विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी पूर्वी 20 मे २०२४ पर्यंतच मुदत देण्यात आली होती परंतु त्यावेळी देखील अनेक उमेदवारांनी आमचे अर्ज भरायचे राहिले आणि साईट वर देखील सर्व्हरचे प्रॉब्लेम्स येत असल्याने 01 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती.
Mahavitran Job Vacancy 2024
महाराष्ट्र राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या विद्युत विभाग म्हणजेच महावितरण अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 5347 जागांसाठी उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे. या भरतीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर जाऊन या भरतीसाठी आपले अर्ज भरणे अनिवार्य असणार आहे.
संस्था नाव | महावितरण |
रिक्त जागा | 5347 |
काम करण्याची पद्धत | ऑफलाईन काम |
अर्जप्रक्रिया | ऑनलाईन |
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 20 जून 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mahavitran Recruitement 2024 Pdf
महावितरण भरतीच्या अधिकृत जाहिरात पीडीएफ मध्ये सांगितल्यानुसार या भरतीमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि त्याकरिता परीक्षा राबवली जाणार आहे. या परीक्षेमध्ये गुणांनुसार उमेदवाराची अंतिम निवड केली जाणार आहे आणि निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळणार आहे. आयबीपीएस यांच्या माध्यमातून सदरील भरतीसाठी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) announced a recruitement program for the post called Electrical Assistant.Total number of 5347 vacant posts to be fulfiled under this vacancy notification.To apply for this post candidates needs to submit their applications online and the last date for submitting your application is 20 May 2024.The official advertisement,link for application and all the details given below.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज दिलेल्या वेळेच्या आत म्हणजेच 20 जून 2024 च्या आधी सबमिट करणे आवश्यक असणार आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर या भरतीसाठी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवारांनी आवश्यक असलेली परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज फायनल सबमिट होणार आहेत.
भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ( महावितरण) भरती 2024
भरती विभाग – राज्याच्या विद्युत विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये विद्युत सहाय्यक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 5347 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा पास झालेला असावा.
- उमेदवाराकडे आयटीआय कोर्स झालेला असावा
- शैक्षणिक पात्रतेच्या अधिकच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायचे आहे.
वेतनश्रेणी – Rs.15000/- ते Rs.17000 रुपये महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.Mahavitran Bharti 2024 Last Date
Mahavitran Recruitement 2024 Apply Online
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.250+GST
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.125+GST
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 27 वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 01 मार्च 2024 पासून ते दिनांक 20 मे 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.Mahavitran Bharti 2024 Last Date
Mahavitran Jobs Notification 2024
Recruitement Name : MSEDCL Recruitement 2024
Post Name : Electrical Assistant
Salary : Rs.15000-Rs.17000 per month
Stream for Application : Online
Last Date for Application : 20 May 2024
Job Place : All Over Maharashtra (MSEDCL Jobs 2024)
Educational Qualification :
- Candidate must passed HSC exam from recognised board.
- Candidate should have completed ITI Course.
Exam Fees :
- Open Category Candidates : Rs.250+GST
- Reserved Category Candidates : Rs.125+GST
Selection Process : Selection will be done through exam.
Number of Posts : Total 5347 Posts.
Age Criteria : 18 to 27 years (03 years benefit for reserved candidates)
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- MS-CIT Certificate (if available)
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application online.
The last date for submitting your application is 20 May 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
The selection will be done through the exam.
Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.
Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.
Once application is submitted then you will not able to change it.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 20 जून 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.
Que : परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ?
Ans – या भरतीसाठी संबंधित विषयातील अभ्यासक्रम असणार आहे.Mahavitran Bharti 2024 Last Date