Maharashtra Institute of Pharmcy Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी राज्यातील नावाजलेल्या महाराष्ट्र इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी अंतर्गत विविध विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्भयरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 16 जून 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Institute of Pharmcy Maharashtra Jobs 2024
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये प्राचार्य,सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि व्याख्याता या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून पासून सुरू करण्यात आली आहे.
संस्था नाव | महाराष्ट्र इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी |
नोकरी पद्धत | ऑफलाईन काम |
अर्जप्रक्रिया | ऑनलाईन (इमेल) |
अर्ज मुदत | 16 जून 2024 |
MIP यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण ३0 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
Maharashtra Institute of Pharmcy Recruitement 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि या अंतर्गत येणाऱ्या विविध पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Maharashtra Institute of Pharmcy released a notification for recruitement for various posts .To apply for this post candidates needs to submit their application online (Email).There are total 30 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 16 June 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
भरतीचे नाव – महाराष्ट्र इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी भरती 2024
भरती विभाग – फार्मसी इन्स्टीट्युट विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये प्राचार्य,सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि व्याख्याता या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 30 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उपलब्ध पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे.विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि कोर्स केलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
वेतनश्रेणी – नियमानुसार देण्यात येईल
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा – पदानुसार (जाहिरात पहा)
अर्ज करण्यासाठी इमेल आयडी – miprecruitement2024@gmail.com
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही
MIP Maharashtra Jobs Notification 2024
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.Maharashtra Institute of Pharmcy Bharti 2024
इतर चालू असलेल्या महत्वाच्या नोकरी जाहिराती –
Reliance Jio Bharti 2024 : जिओ कंपनीत 12वी पास साठी नोकरीच्या संधी
Central Bank Bharti 2024 : सेन्ट्रल बँक मेगाभरती 3000 जागा अर्ज सुरु
या भरतीचा अर्ज करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 1६ जून 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ENGLISH CONTENT –
Recruitement Name : Maharashtra Institute of Pharmcy Recruitement 2024
Post Name : Various Posts
Salary : Depends on Institute
Stream for Application : Online (Email)
Last Date for Application : 16 June 2024
Job Place : All Over Maharashtra
Educational Qualification : Depends on post but candidate should be graduated from recognised university.
Exam Fees : No Fees
Selection Process : Selection will be done through exam or interview.
Number of Posts : Total 30 Posts.
Age Criteria : 18 to 30 years (03 years benefit for reserved candidates)
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate Maharashtra Institute of Pharmcy Bharti 2024
MIP Job Vacancy 2024 Apply Online
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application online.
The last date for submitting your application is 16 June 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
The selection will be done through the interview.
Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.
Once application is submitted then you will not able to change it.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती राज्य सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १6 जून 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.Maharashtra Institute of Pharmcy Bharti 2024