महाराष्ट्र अंगणवाडी जम्बोभरती 18882 जागांसाठी 12वी पास महिलांना सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Anganwadi Bharti 2025

Maharashtra Anganwadi Bharti 2025 महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत यावर्षीची सर्वात मोठी मेगा भरती नोकरी प्रक्रिया सुरू होणार असून या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक महिलांनी लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत. राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी त्यामुळे पुन्हा एकदा आनंदाची बातमी येत आहे आणि महिलांना आता कायमस्वरूपी आणि सरकारी नोकरी रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जम्बो नोकर भरती प्रक्रिया दिनांक 14 फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात येत आहे सदरील भरतीमध्ये एकूण 18882 जागांसाठी महिलांना नोकरी मिळणार आहे.यासाठी पात्रता काय असणार आहे तसेच कोण अर्ज करू शकते याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Maharashtra Anganwadi Recruitement 2025 :

मित्रांनो आजच महिला व बालविकास विभागाच्या झालेल्या बैठकीमध्ये विभागाच्या मंत्री आदिती ताई तटकरे यांच्याकडून सर्व सविस्तर माहिती देण्यात आलेली असून महिला व बाल विकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत मंत्रालय दालन मध्ये आज आदिती ताई तटकरे यांच्याकडून बैठक देखील घेण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासन यावर्षी तब्बल 70 हजार रिक्त जागांची भरती करणार आहे आणि यामध्येच महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत 14 फेब्रुवारी 2025 ते 03 मार्च 2025 दरम्यान अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी देखील भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि यामध्ये सर्व पात्र व इच्छुक महिलांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.Maharashtra Anganwadi Bharti 2025

Maharashtra Anganwadi Jobs Notification 2025 :

अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता काय आहे –

सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी 18 ते 35 वर्षे वयोगटातील सर्व महिला पात्र असणार आहेत. आणि यामध्ये शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास अर्ज करणारी महिला किमान मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास झालेली असावी. यासोबतच ज्या महिला पदवीधर आहेत किंवा पदव्युत्तर पदवीधर शिक्षण घेतलेले आहे अशा देखील महिलांना या अंगणवाडी किंवा महिला व बाल विकास विभागाच्या भरती मध्ये प्राधान्य देखील देण्यात येणार आहे.

⚠️महत्वाची सूचना : सदरील किंवा इतरही भरतीचे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.सर्व पात्रता तपासूनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास आम्ही जबाबदार नाही याची नोंद घ्यावी.Maharashtra Anganwadi Bharti 2025
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अंगणवाडी सेविका5639 जागा
अंगणवाडी मदतनीस13243 जागा

अर्ज करण्यास सुरुवात तारीख – 14 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 03 मार्च 2025

महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.