Maha Bamboo Bharti 2024 मित्रांनो महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी सुरू झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन म्हणजेच ईमेलद्वारे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही तुमचा बायोडाटा आणि त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या मेन वर पाठवायचे आहेत अथवा ऑफलाइन पद्धतीने देखील तुम्ही ते जमा करू शकणार आहात.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे आणि यामध्ये अर्ज करण्याकरिता उमेदवारांकडे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज पाठवण्याचा ईमेल आणि पत्ता, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Maha Bamboo Recruitement Nagpur 2024 :
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर अंतर्गत वन विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन (इमेल) आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि वन विभाग अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Maha Bamboo Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
संस्थेचे नाव – महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर भरती 2024
भरती विभाग – वन विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 01 जागासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना नागपूर,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
Maha Bamboo Bharti 2024 वयोमर्यादा,अर्ज शुल्क,आवश्यक कागदपत्रे :
वयोमर्यादा – अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे
अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.
वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन (इमेल) आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी इमेल – mahabamboo@mahaforest.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय,नवीन काटोल नका चौक,गोरेवाडा रोड,नागपूर – 440013
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Maha Bamboo Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व अधिकृत जाहिरात pdf :
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 29 ऑगस्ट 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.
अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.
राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.