LIC HFL Recruitement 2024 एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे.
या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार या भरती अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे
LIC HFL Bharti 2024 Notification :
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 200 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
LIC Housing Finance Limited released a notification for recruitement of post named Junior Assistant.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 200 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 14 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.LIC HFL Recruitement 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
LIC HFL Recruitement 2024 अर्ज शुल्क,वयोमर्यादा व कागदपत्रे :
अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
वयोमर्यादा – २१ ते २८ वर्ष वयोगटातील उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
वेतनश्रेणी – Rs.32000/- ते Rs.35200 रुपये महिना
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
LIC HFL Recruitement 2024 शैक्षणिक पात्रता व नोकरी ठिकाण :
भरतीचे नाव – एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2024
भरती विभाग – जीवन बिमा निगम विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 200 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये अग्निशमन कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.उमेदवाराकडे MS-CIT कोर्स अथवा संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
LIC HFL Recruitement 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
📃या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |