Krushi Vidnyan Kendra Akola Bharti 2024 : कृषी विज्ञान केंद्रात विविध पदांसाठी नोकरी पगार 30 हजार महिना

Krushi Vidnyan Kendra Akola Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या प्रकाराच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भरतीचा अर्ज करण्यासाठी अपात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो या भरतीमध्ये तरुण व्यावसायिक-| या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 31 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज पाठवण्याचा पत्ता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Krushi Vidnyan Kendra Akola Recruitement 2024 :

कृषी विज्ञान केंद्र,अकोला यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.

Krushi Vidnyan Kendra,Akola released a notification for recruitement of post named Young Businessman-|.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 07 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 31 July 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Krushi Vidnyan Kendra Akola Bharti 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कृषी विज्ञान केंद्र,अकोला कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि KVK अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स साठी – क्लिक करा

Krushi Vidnyan Kendra Akola Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

भरतीचे नाव – कृषी विज्ञान केंद्र अकोला भरती 2024

भरती विभाग – कृषी विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये तरुण व्यावसायिक-| या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विषयातून पदवीधर असावा.(B.SC Agri)

उपलब्ध पदसंख्या – एकूण 07 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना अकोला,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

Krushi Vidnyan Kendra Akola Bharti 2024 वेतनश्रेणी व वयोमर्यादा :

वेतनश्रेणी – Rs.20000/- महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा – सदरील भरतीसाठी २१ ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ३१ जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषी विज्ञान केंद्र,अकोला,महाराष्ट्र

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स साठी – क्लिक करा

Krushi Vidnyan Kendra Akola Bharti 2024 अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया :

दरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक ३१ जुलै 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.

पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Krushi Vidnyan Kendra Akola Bharti 2024
📃या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.