Karad Urban Bank Bharti 2024 दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत.
या भरतीच्या प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार या भरती अंतर्गत एकूण 35 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्व उमेदवारांकडे 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आले आहे आणि अंतिम मुदत संपण्याआधी तुम्ही अर्ज करणे अनिवार्य आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज पाठवण्याचा पत्ता, वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक व इतर कागदपत्रे आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
The Karad Urban Bank Recruitement 2024
या भरतीमध्ये व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी/ कनिष्ठ अधिकारी, सहाय्यक कनिष्ठ अधिकारी यांसारख्या पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत आणि यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असणार आहे. एकूण 35 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि उमेदवारांना कराड, सातारा, पुणे आणि सांगली या शाखांमध्ये ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
The Karad Urban Co-operative Bank Ltd.released a notification for recruitement of post named Administrator,Senior Officer,Junior Officer and Assistant Junior Officer.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 35 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 20 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Karad Urban Bank Bharti 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कराड,सांगली,पुणे,सातारा याठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि बँकिंग अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा पत्ता आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Karad Urban Bank Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024
भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी/ कनिष्ठ अधिकारी, सहाय्यक कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर असावा. (MBA,JAIIB,CAIIB.CA,ICWA) असल्यास प्राधान्य मिळणार आहे.
- वरिष्ठ अधिकारी/ कनिष्ठ अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर असावा. (MBA,JAIIB,CAIIB) असल्यास प्राधान्य मिळणार आहे.
- सहाय्यक कनिष्ठ अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर असावा.(MBA,JAIIB) असल्यास प्राधान्य मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 35 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना कराड,सांगली,पुणे,सातारा मध्ये नोकरी मिळणार आहे.
Karad Urban Bank Bharti 2024 अर्ज शुल्क,वयोमर्यादा,वेतनश्रेणी व कागदपत्रे :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
वेतनश्रेणी – नियमानुसार आणि पदानुसार (जाहिरात पहा)
वयोमर्यादा – 40 वर्ष
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षा अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय,516/2,शनिवार पेठ,कराड,जि.सातारा
Karad Urban Bank Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया व अधिकृत जाहिरात pdf :
सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे.
अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत.
राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.