Jilhadhikari Karyalay Bharti 2024 मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाले असून या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायची आहेत.
या भरतीमध्ये शिपाई आणि कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि यासाठी सर्व उमेदवार दिनांक ०५ ऑगस्ट 2024 पर्यंत आपले अर्ज करू शकणार आहेत. अंतिम मुदत संपल्यानंतर भरतीसाठी अर्ज करता येणार नाहीत कारण पोर्टल अथवा वेबसाईट बंद करण्यात येणार आहे आणि याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या दररोज नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या mhcorner.in
Jilhadhikari Karyalay Recruitement 2024 :
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये बारावी पास पासून विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Jilhadhikari Office,Parbhani released a notification for recruitement of post named Computer Operator & Shipaee.To apply for this post candidates needs to submit their application online.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 05 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Jilhadhikari Karyalay Bharti 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना परभणी जिल्हाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी नोकरी अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – जिल्हाधिकारी कार्यालय,परभणी भरती 2024
भरती विभाग – जिल्हाधिकारी कार्यालय विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये शिपाई आणि कॉम्प्युटर ऑपरेटर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- शिपाई या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 12वी पास असावा.
- कॉम्प्युटर ऑपरेटर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा आणि त्यासोबत उमेदवाराला कॉम्प्युटरचे ज्ञान असावे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना परभणी,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 06 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 वयोमर्यादा,अर्ज शुल्क व कागदपत्रे :
वयोमर्यादा – भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अर्ज करण्यास सुरुवात तारीख – ३१ जुलै २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट २०२४
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 अर्ज लिंक व अधिकृत जाहिरात :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल 2024 पासून ते दिनांक 17 मे 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.