IPPB Recruitement 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँक या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
IPPB Bharti 2024 Notification :
नमस्कार मित्रांनो भारतीय पोस्ट पेमेंट बँक विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये एक्झिक्युटिव्ह या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये एकूण 344 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.IPPB Recruitement 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन पोस्ट पेमेंट बँक विभागमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
IPPB Recruitement 2024 उपलब्ध पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती 2024
भरती विभाग – IPPB विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 344 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये एक्झिक्युटिव्ह या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधर झालेला असावा.शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.
IPPB Recruitement 2024 वयोमर्यादा,अर्ज शुल्क व आवश्यक कागदपत्रे :
अर्ज करण्यासाठी शुल्क – 100 रुपये (मागासवर्गीय प्रवर्ग : शुल्क नाही)
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
IPPB Recruitement 2024 अधिकृत जाहिरात pdf व अर्ज करण्याची लिंक :
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.