IPPB Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशाच्या सरकारी बँक म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 24 मे 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
IPPB Jobs 2024 Notification
नमस्कार मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भारतीय डाकघराच्या बँक विभागात येणाऱ्या विविध पदासाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या भरतीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज आणि आवश्यक शैक्षणिक व इतर सर्व कागदपत्रे अर्जासोबत स्कॅन करून अटॅच करणे अनिवार्य आहे.
पोस्ट पेमेंट बँक मागील काही महिने किंवा वर्षांपासून अनेक ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे कारण पोस्ट पेमेंट बँकेने देखील आता सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत इतकेच नाही तर यूपीआय सुविधा देखील आता पोस्ट पेमेंट बँकेच्या अंतर्गत सुरू करण्यात आली असल्याने नवनवीन अनेक ग्राहक देखील या बँकिंग सुविधेचा लाभ आता घेत आहे. आणि यामुळे या क्षेत्रामध्ये देखील आता उमेदवारांना विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याचे आपण पाहत आहे.
IPPB (India Post Payments Bank) Announced a recruitement program for various posts and to apply for this posts candidates needs to submit their application online.The last date for registration is 24th May 2024.There are 54 vacant places for which candidates can register theirself and the selection will be done through exam.The link for application,official advertisement and all the details given below.
या भरती अंतर्गत कार्यकारी (सहयोगी सल्लागार), कार्यकारी (सल्लागार) आणि कार्यकारी (ज्येष्ठ सल्लागार) इत्यादी पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी अर्ज सबमिट करताना आवश्यक असणारी परीक्षा शुल्क देखील भरणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवारांचे अर्ज सबमिट होणार आहेत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.IPPB Bharti 2024
India Post Payment Bank Job Vacancy 2024
संस्थेचे नाव – इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024
भरती विभाग – भारतीय डाक विभाग अंतर्गत नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कार्यकारी (सहयोगी सल्लागार), कार्यकारी (सल्लागार) आणि कार्यकारी (ज्येष्ठ सल्लागार) या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण ५४ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा. अधिकच्या माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पहायची आहे.
वेतनश्रेणी – Rs.10,00,000 ते Rs.25,00,000 वार्षिक वेतनश्रेणी असणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 27 वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 मे 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.750/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.150/-
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.IPPB Bharti 2024
चालू असलेल्या नोकरभरती जाहिराती –
महावितरण मेगाभरती 5347 जागा 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या संधी | Mahavitran Bharti 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये फायरमन पदासाठी नोकरभरती 150 जागा | PCMC Fireman Recruitement 2024
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 मे 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
या भरतीची जाहिरात pdf पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
भरतीचा अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
IPPB Recruitement 2024
Recruitement Name : India Post Payment Bank Recruitement 2024
Post Name : Executive
Salary : Rs.10,00,000-Rs.25,00,000 annual
Stream for Application : Online
Last Date for Application : 24 May 2024
Job Location : All Over India
Educational Qualification :
- Candidate should be a graduate from recognised university.
- More details about educational qualification is given in advertisement.
Exam Fees :
- Open Category Candidates : Rs.750/-
- Reserved Category Candidates : Rs.150/-
Selection Process : Selection will be done through exam.
Number of Posts : Total 54 posts
Age Criteria : 18 to 27 years (03 years benefit for reserved candidates) IPPB Bharti 2024
Required Documents :
- Passport Size Photo
- Candidate’s Signature
- Aadhar Card/Passport/Voting Card etc.
- School Leaving Certificate
- Educational Documents
- Non Creamy-Layer Certificate
- Domicile Certificate
- Cast Validity certificate
- MS-CIT Certificate
Important Instructions for application –
To apply for this post candidates needs to submit their application online.
The last date for submitting your application is 24 May 2024.
Candidates needs to submit their application before the last date.
The selection will be done through the exam.
Before submitting the application candidates must check the notification pdf for all the details.
Exam fees need to pay before form submission else the application will not get submitted.
Once application is submitted then you will not able to change it.
Candidates needs to attach all the necessary documents with the application form.
Candidates from reseved categories needs to attach cast certificate,cast validity certificate and all the details.
FAQ (Frequently Asked Questions)
Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?
Ans – हो हि सरकारी नोकर भरती केंद्र सरकारच्या विभागात येते.
Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?
Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
Que : या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
Ans – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?
Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 24 मे 2024 असणार आहे.
Que : निवड झाल्यानंतर उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे का ?
Ans – होय हि एक कायमस्वरूपी नोकरभरती असणार आहे.
Que : परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ?
Ans – या भरतीसाठी संबंधित विषयातील अभ्यासक्रम असणार आहे.IPPB Bharti 2024