Indian Oil Corporation Recruitement 2024 : इंडियन ऑईल अंतर्गत 476 जागा अर्जाचा शेवटचा दिवस

Indian Oil Corporation Recruitement 2024 मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विभागाअंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत शेवटची मुदत असणार आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात आली नसल्याने तुम्ही अजूनही या भरतीचा अर्ज केला नसल्यास लवकरात लवकर खाली दिलेला लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सदरील भरती मध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह या पदासाठी उमेदवारांना नोकरीचे संधी दिली जाणार आहे आणि यासाठी दहावी पास पासुन ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. सदरील भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शुल्क आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Indian Oil Corporation Limited Bharti 2024 :

मित्रांनो इंडियन ऑइलच्या नवीन निघालेल्या या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरती अंतर्गत जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट, ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट, इंजीनियरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट अशा विविध विभागांमध्ये उमेदवारांना नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत. अंतर्गत विविध विभागात उमेदवारांना नोकरीची संधी दिली जाणार आहे.सदरील भरतीमध्ये एकूण ४७६ जागांसाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी दिल्या आहेत.

Indian Oil Corporation Limited released a notification for recruitement of post named Non-Executive.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 476 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 21 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Indian Oil Corporation Recruitement 2024

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन ऑईल कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि IOCL अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

Indian Oil Corporation Recruitement 2024 शैक्षणिक पात्रता :

संस्थेचे नाव – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024

भरती विभाग – IOCL विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट, ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट, इंजीनियरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • ज्युनिअर इंजीनियरिंग असिस्टंट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार डिप्लोमा अथवा BSC पदवीधर असावा.
  • ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार BSC पदवीधर असावा.
  • इंजीनियरिंग असिस्टंट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पास असावा.
  • टेक्निकल अटेंडंट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी पास आणि आयटीआय असावा.

उपलब्ध पदसंख्या – एकूण ४७६ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.

Indian Oil Corporation Recruitement 2024 अर्ज शुल्क,वयोमर्यादा,कागदपत्रे :

अर्ज करण्यासाठी शुल्क – ३०० रुपये

वयोमर्यादा – १८ ते २६ वर्ष

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २१ ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Indian Oil Corporation Recruitement 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 22 जुलै 2024 पासून ते दिनांक २१ ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.

अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.

आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.

एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Oil Corporation Recruitement 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻या भरतीचा अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र चालू नोकरी जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा