Indian Navy Sailor Bharti 2024 मित्रांनो भारतीय नौसेना अंतर्गत मेडिकल असिस्टंट या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. या भरतीसाठी तुम्ही दिनांक 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकता आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मित्रांनो भारतीय नौदल या देशाच्या अत्यंत महत्त्वाचे विभागांमध्ये तुम्हालाही नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्यायचा आहे आणि यासाठी तुमचे अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली देण्यात आली आहे आणि त्यासोबतच प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Indian Navy Sailor Recruitement 2024 :
नमस्कार मित्रांनो भारतीय नौदल अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये मेडिकल असिस्टंट या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देश भरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.आणि सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Indian Navy released a notification for recruitement of post named SSR (Medical Assistant).To apply for this post candidates needs to submit their application online.There are various vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 17 September 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.Indian Navy Sailor Bharti 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन नेव्ही अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि Indian Navy अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Indian Navy Sailor Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
संस्थेचे नाव – इंडियन नेव्ही भरती 2024
भरती विभाग – भारतीय नौदल विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये मेडिकल असिस्टंट या पदासाठी भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून विज्ञान शाखेतून 12वी परीक्षा पास झालेला असावा.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
Indian Navy Sailor Bharti 2024 वयोमर्यादा,वेतनश्रेणी,अर्ज शुल्क,कागदपत्रे :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा – 17 ते 21 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही
वेतनश्रेणी – Rs.69,100/- महिना
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Indian Navy Sailor Bharti 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 17 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.